▪️ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

Topics

ads

Question Bank No.15

1. सन 1837 मध्ये —– यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

  1.  महर्षी कर्वे
  2.  महात्मा फुले
  3.  सयाजीराव गायकवाड
  4.  राजर्षी शाहू महाराज

उत्तर : महात्मा फुले


2. इ.स. 1932 मध्ये —– या तरुणीने पदवीदान समारंभात बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.

  1.  सुनीती चौधरी
  2.  वीणा दास
  3.  शांती घोष
  4.  प्रतिलता वड्डेकर

उत्तर : वीणा दास


3. ‘केसरी’ या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण?

  1.  लोकमान्य टिळक
  2.  गोपाळ गणेश आगरकर
  3.  न्यायमूर्ती रानडे
  4.  नामदार गोखले

उत्तर : गोपाळ गणेश आगरकर


4. ‘शिका, संघर्ष करा व संघटित व्हा’ हे कोणाचे ब्रीदवाक्य होते?

  1.  दिनबंधु
  2.  सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी
  3.  समता संघ
  4.  बहिष्कृत हितकारिणी सभा   

उत्तर : बहिष्कृत हितकारिणी सभा  


5. आगरकरांनी कोणत्या तत्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता?

  1.  बुद्धिप्रामाण्यवाद
  2.  व्यक्ति स्वातंत्र्य
  3.  समाज सुधारणेचा आग्रह
  4.  वरील सर्व

उत्तर : वरील सर्व


6. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली?

  1.  एलफीन्स्टन
  2.  एस.एन.डी.टी.
  3.  फर्ग्युसन
  4.  विलिंग्टन

उत्तर : फर्ग्युसन


7. महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता?

  1.  शेतकर्‍यांचा आसूड
  2.  सार्वजनिक सत्यधर्म
  3.  ब्राम्हनांचे कसब
  4.  इशारा

उत्तर : सार्वजनिक सत्यधर्म


8. इ.स. 1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते?

  1.  वाय.बी. चव्हाण
  2.  मोरारजी देसाई
  3.  विठ्ठलभाई पटेल
  4.  वल्लभभाई पटेल

उत्तर : विठ्ठलभाई पटेल


9. महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती?

  1.  इ.स. 1887
  2.  इ.स. 1888
  3.  इ.स. 1889
  4.  इ.स. 1990

उत्तर : इ.स. 1888


10. विधवांच्या शिक्षणासाठी ‘अनाथ बालिकाश्रम’ कोणी स्थापन केले?

  1.  पंडिता रमाबाई
  2.  महर्षी धोंडो केशव कर्वे
  3.  पेरियार रामस्वामी  
  4.  सावित्रीबाई फुले

उत्तर : महर्षी धोंडो केशव कर्वे


11. वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते?

  1.  अर्थमंत्री
  2.  प्रधानमंत्री
  3.  राष्ट्रपती
  4.  लोकसभा अध्यक्ष

उत्तर : राष्ट्रपती


12. ओ.बी.सी. चळवळ —– प्रभावित झाली.

  1.  मंडल आयोगामुळे
  2.  महाजन आयोगामुळे
  3.  सरकारिया आयोगामुळे
  4.  फाजल अली आयोगामुळे

उत्तर : मंडल आयोगामुळे


13. नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण?

  1.  मुख्य सचिव
  2.  नियोजन सचिव
  3.  अर्थ सचिव
  4.  गृह सचिव

उत्तर : नियोजन सचिव


14. कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले?

  1.  1978
  2.  1995
  3.  1989
  4.  2004

उत्तर : 1978


15. खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडले आहे?

  1.  अॅथलेटिक्स
  2.  कुस्ती
  3.  क्रिकेट
  4.  स्विमींग

उत्तर : अॅथलेटिक्स


16. गॅंबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते?

  1.  डोकेदुखी
  2.  हगवण
  3.  डायरिया
  4.  निद्रानाश

उत्तर : डोकेदुखी


17. एका सांकेतिक भाषेत KOLHAPUR हा शब्द PLOSZKFI असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत TASGAON हा शब्द कसा लिहिला जाईल?

  1.  GZTZLMH
  2.  GZHTZIM
  3.  GZHTAZM
  4.  GZHLMZT

उत्तर : GZHTZIM


18. चार विद्यार्थ्यांची उंची W,X,Y,Z अशी आहे आणि 2X=W+Z, 2W=X+Y, 2Y=W तर त्यांच्या उंचीनुसार क्रम कसा असेल?

  1.  W<Y<X<Z
  2.  Y<W<X<Z
  3.  X<Z<Y<W
  4.  Z<X<W<Y

उत्तर : Y<W<X<Z


19. खालीलपैकी कोणत्या राज्यात व्दिगृही विधीमंडळ आहे?

  1.  कर्नाटक
  2.  गुजरात
  3.  तमिळनाडू
  4.  मध्यप्रदेश

उत्तर : कर्नाटक


20. राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाळ —– वर्षाचा असतो.

  1.  2
  2.  3
  3.  5
  4.  6

उत्तर : 6

No comments:

Post a Comment

Post Top Ad