1. —– हे भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे.
- महाराष्ट्र
- मध्य प्रदेश
- गुजरात
- उत्तर प्रदेश
उत्तर : महाराष्ट्र
2. महाराष्ट्रातील —– आकाराने सर्वात लहान जिल्हा आहे.
- हिंगोली
- भंडारा
- मुंबई
- नाशिक
उत्तर : मुंबई
3. MKS पद्धतीत दाबाचे एकक —– असते.
- न्यूटन
- डाईन
- न्यूटन/मी²
- डाईन/सेमी²
उत्तर : न्यूटन/मी²
4. —– किरणांना वस्तुमान नसते.
- अल्फा
- बिटा
- ग्रॅमा
- क्ष
उत्तर : ग्रॅमा
5. स्पायरोगायरा —– शेवाळ आहे.
- नील-हरित
- हरित
- लाल
- रंगहीन
उत्तर : हरित
6. —— वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.
- नायट्रोजन
- अमोनिया
- हेलियम
- कार्बन डाय-ऑक्साइड
उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड
7. —— हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
- दिनबंधु
- दिन मित्र
- दलित मित्र
- दलित बंधु
उत्तर : दिनबंधु
8. महाराष्ट्रात उस संशोधन केंद्र कोठे स्थापन झालेले आहे?
- लोणंद
- शेखमिरेवाडी
- पाडेगांव
- कागल
उत्तर : पाडेगांव
9. जर, 5 (2y+3)=9 (3y-21) तर, y=—–
- 14
- 10
- 13
- 12
उत्तर : 12
10. एक अश्वशक्ति = —–
- 746 vat
- 276 vat
- 1000 vat
- 1000 erg/s
उत्तर : 746 vat
11. भारतीय नागरिकत्वाचा कायदा —– साली मंजूर झाला.
- 1960
- 1955
- 1949
- 1950
उत्तर : 1955
12. राज्य मंत्रीमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते?
- राज्यसभा
- लोकसभा
- विधानसभा
- विधानपरिषद
उत्तर : विधानसभा
13. महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
- नाशिक
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- पुणे
उत्तर : सिंधुदुर्ग
14. राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती —– कडून येते.
- भारताचे सरन्यायाधीश
- राष्ट्रपती
- त्या राज्याचे मुख्यमंत्री
- पंतप्रधान
उत्तर : राष्ट्रपती
15. —— मध्ये ‘ट्रान्सफर ऑफ पॉवर’ कायदा पास करण्यात आला.
- इ.स. 1857
- इ.स. 1858
- इ.स. 1859
- इ.स. 1860
उत्तर : इ.स. 1858
16. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस —— येथे पडतो.
- तोरणमाळ
- अंबोली
- गडचिरोली
- चिखलदरा
उत्तर : अंबोली
17. भारतातील पहिला रासायनिक खतांचा कारखाना —— येथे स्थापन करण्यात आला.
- मुंबई
- सिंद्री
- हैद्राबाद
- जयपूर
उत्तर : सिंद्री
18. धातूच्या वाहकामध्ये भारवहनाचे कार्य कोण करतो?
- प्रोटोन्स
- इलेक्ट्रॉन
- आयन्स
- न्युट्रॉन्स
उत्तर : इलेक्ट्रॉन
19. —– हे सहयाद्रीचे सर्वात उंच शिखर आहे.
- कळसूबाई
- महाबळेश्वर
- महादेव
- धुपगड
उत्तर : कळसूबाई
20. —— हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खार्या पाण्याचे सरोवर आहे.
- चिल्का
- सांभर
- लोणार
- वेंबनाड
उत्तर : लोणार
No comments:
Post a Comment