▪️ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

Topics

ads

Question Bank No.40

1. जे यंत्र A.C. विद्युत शक्तीचे यांत्रीक शक्तीत रूपांतर करते त्यास —– म्हणतात.

  1.  मोटर
  2.  A.C. मोटर
  3.  अल्टर वेटर
  4.  D.C. मोटर

उत्तर: A.C. मोटर


2. ए.सी. मोटर्स चे मुख्य प्रकार —– पडतात.

  1.  ए.सी. सिंगल फेज मोटर्स
  2.  ए.सी. 3 फेज मोटर्स
  3.  सिंद्रोनस मोटर्स
  4.  यापैकी सर्व

उत्तर: यापैकी सर्व


3. ए.सी. मोटर चे मुख्य —– भाग पडतात.

  1.  स्टेटर
  2.  रोटर
  3.  वरीलपैकी दोन्ही
  4.  वरील पैकी नाही

उत्तर: वरीलपैकी दोन्ही


4. स्टेटर मधील फिरते चुंबकीय क्षेत्र व रोटर ची प्रत्यक्षगती यांच्या फरकास —– म्हणतात.

  1.  सिंक्रोनस वेग
  2.  सापेक्ष वेग
  3.  स्लिप
  4.  यापैकी नाही

उत्तर: स्लिप


5. स्टेटरच्या रोटेटींग फील्डच्या वेगास —– वेग म्हणतात.

  1.  स्टेटर वेग
  2.  सिंक्रोनस वेग
  3.  सापेक्ष वेग
  4.  गती

उत्तर: सिंक्रोनस वेग


6. ज्या 3 फेज A.C. मोटर च्या रोटरवर वाईडिंग केलेली असते त्यांना —– म्हणतात.

  1.  ए.सी. मोटर्स
  2.  सिंक्रोनरल मोटर्स
  3.  वाऊंड रोटर मोटर्स
  4.  स्क्रुरल केज मोटर्स

उत्तर: वाऊंड रोटर मोटर्स


7. 3 फेज रोटेटींग मॅग्नेटीक फील्डचा वेग —– नुसार बदलतो.

  1.  पोल ची संख्या
  2.  A.C. सप्लायची फ्रिक्वेंसी
  3.  A.C. सप्लायची दिशा
  4.  यापैकी 1 व 2

उत्तर: यापैकी 1 व 2


8. 3 फेज इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी —– वापरतात.

  1.  स्टेटर
  2.  स्टार्टर
  3.  D.C. सप्लाय
  4.  प्राइम मुव्हर

उत्तर: स्टार्टर


9. 5 HP पर्यंत मोटर चालू करण्यासाठी —– स्टार्टर वापरतात.

  1.  DOL
  2.  स्टार डेल्टा
  3.  रोटर रजिस्टरन्स
  4.  ऑटो ट्रान्सफॉर्मर

उत्तर: DOL


10. 20 HP ची मोटर चालू करण्यासाठी —— स्टार्टर वापरतात.

  1.  DOL
  2.  स्टार डेल्टा
  3.  रोटर रजिस्टरन्स
  4.  ऑटो ट्रान्सफॉर्मर

उत्तर: स्टार डेल्टा


11. स्टार्टर मधील कॉनटॅक्ट सतत जोडून ठेवण्याचे कार्य —– मुळे होते.

  1.  ओव्हर लोड कॉईल
  2.  मोव्होल्ट कॉइल
  3.  रीले
  4.  यापैकी नाही

उत्तर: मोव्होल्ट कॉइल


12. ओव्हरलोड पासून मोटर चे संरक्षण —– मुळे होते.

  1.  नो व्होल्ट कॉइल
  2.  रीले
  3.  प्लंजर
  4.  इलेक्ट्रो मॅग्नेट

उत्तर: रीले


13. मोटर ची स्टार मध्ये जोडणी केल्यावर सुरुवातीचा दाब —– होतो.

  1.  कमी
  2.  जास्त
  3.  पुरवठ्या एवढाच
  4.  यापैकी नाही

उत्तर: यापैकी नाही


14. ऑटोट्रान्सफार्मर स्टार्टर मार्फत सुरुवातीचा —– कमी करता येतो.

  1.  दाब
  2.  प्रवाह
  3.  विरोध
  4.  वेग

उत्तर: दाब


15. A.C. 3 फेज मोटर ची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी —– स्टार्टर वापरतात.

  1.  डी.ओ.एल.
  2.  स्टार-डेल्टा
  3.  रिव्हर्सिंग
  4.  यापैकी नाही

उत्तर: रिव्हर्सिंग


16. 3 फेज इंडक्शन मोटरच्या रोटर कंडक्टरमध्ये —– प्रवाह निर्माण होतो.

  1.  A.C.
  2.  D.C.
  3.  प्रथम A.C. नंतर D.C.
  4.  प्रथम D.C. नंतर A.C.

उत्तर: A.C.


17. 3 फेज स्लीपरींग इंडक्शन मोटरच्या रोटरबाईडींग मधील पोलची संख्या असते.

  1.  स्टेटर पोल पेक्षा कमी
  2.  स्टेटर पोल पेक्षा जास्त
  3.  स्टेटर पोल इतकीच
  4.  यापैकी नाही

उत्तर: स्टेटर पोल इतकीच


18. 3 फेज इंडक्शन मोटरच्या रनिंगमध्ये एक फेज बंद झाल्यास —–

  1.  झटके देत फिरेल
  2.  फिरणे बंद होईल
  3.  थोडया वेळात जळेल
  4.  वेग वाढेल

उत्तर: थोडया वेळात जळेल


19. 3Q स्लीपरींग इंडक्शन मोटरसाठी —– स्टार्टर वापरतात.

  1.  DOL
  2.  स्टार डेल्टा
  3.  ऑटो स्ट्रान्सफार्मर
  4.  रोटर रजिस्टन स्टार्टर

उत्तर: रोटर रजिस्टन स्टार्टर


20. 3 फेज इंडक्शन मोटरचा दाब 80% ठेवल्यास स्टाटिंग करंट —– होईल.

  1.  30% कमी होईल
  2.  20% कमी होईल
  3.  20% जास्त होईल
  4.  80% जास्त होईल

उत्तर: 20% कमी होईल

No comments:

Post a Comment

Post Top Ad