▪️ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

Topics

ads

Question Bank No.32

1. राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता घालविली गेली?

  1.  16
  2.  17
  3.  18
  4.  19

उत्तर:17


 

2. राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते?

  1.  महाभियोग
  2.  पदच्युत
  3.  अविश्वास ठराव
  4.  निलंबन

उत्तर:महाभियोग


 

3. घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते?

  1.  विधानसभा
  2.  विधानपरिषद
  3.  लोकसभा
  4.  राज्यसभा

उत्तर:विधानसभा


 

4. मूलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येते?

  1.  दिवाणी न्यायालय
  2.  सर्वोच्च न्यायालय
  3.  उच्च न्यायालय
  4.  फौजदारी न्यायालय

उत्तर:सर्वोच्च न्यायालय


 

5. —– ने अविश्वासाचा ठराव मंजूर केल्यास सर्व मंत्रीपरिषदेला राजीनामा द्यावा लागतो?

  1.  लोकसभा
  2.  राज्यसभा
  3.  संसद
  4.  राष्ट्रपती

उत्तर:संसद


 

6. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?

  1.  दिल्ली
  2.  मद्रास
  3.  कलकत्ता
  4.  मुंबई

उत्तर: दिल्ली


 

7. बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात?

  1.  अटकपूर्व जामीन
  2.  रिट ऑफ मॅडमस
  3.  हॅबीअस कॉर्पस
  4.  प्रतीषेध

उत्तर:हॅबीअस कॉर्पस


 

8. परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणार्‍या देशांना —– म्हटले जाते.

  1.  सार्वभौम
  2.  स्वावलंबी
  3.  विकसनशील
  4.  विकसित

उत्तर:सार्वभौम


 

9. उपराष्ट्रपती —– पदसिद्ध सभापती असतात.

  1.  लोकसभेचे
  2.  न्यायमंडळाचे
  3.  संसदेचे
  4.  राज्यसभेचे

उत्तर:राज्यसभेचे


 

10. खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही?

  1.  उपायुक्त
  2.  नगर अभियंता
  3.  आरोग्य अधिकारी
  4.  उपमहापौर  

उत्तर:उपमहापौर 


 

11. कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो?

  1.  मुंबई
  2.  दिल्ली
  3.  कोलकत्ता
  4.  नागपूर

उत्तर:कोलकत्ता


 

12. निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो?

  1.  सीमासुरक्षा दल
  2.  भूदल
  3.  नौदल
  4.  वायुदल

उत्तर:सीमासुरक्षा दल


 

13. शरदने नुकतीच 13 वर्षे पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकारी प्राप्त होईल?

  1.  3 वर्षे
  2.  8 वर्षे
  3.  5 वर्षे
  4.  6 वर्षे

उत्तर:5 वर्षे


 

14. भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो?

  1.  पंतप्रधान
  2.  राष्ट्रपती
  3.  केंद्रीय कायदेमंत्री
  4.  संसद

उत्तर:राष्ट्रपती


 

15. राज्यपालाचे वेतन —– एवढे आहे?

  1.  1,10,000
  2.  1,25,000
  3.  1,00,000
  4.  यापैकी नाही

उत्तर:1,10,000


 

16. राष्ट्रपती आपला राजीनामा —– यांच्याकडे सादर करतात.

  1.  सरन्यायाधीशाकडे
  2.  उपराष्ट्रपती
  3.  पंतप्रधान
  4.  संसदेकडे

उत्तर:उपराष्ट्रपती


 

17. घटना परिषदेची पहिली बैठक केव्हा भरली होती?

  1.  11 डिसेंबर 1946
  2.  29 ऑगस्ट 1947
  3.  10 जानेवारी 1947
  4.  9 डिसेंबर 1946

उत्तर:9 डिसेंबर 1946


 

18. सध्या राज्य सूचीमध्ये —– विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

  1.  97
  2.  48
  3.  66
  4.  यापैकी नाही

उत्तर:66


 

19. भारतीय राज्यघटनेच्या —– कलमानुसार समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे.

  1.  14 ते 18
  2.  31 ते 35
  3.  22 ते 24
  4.  31 ते 51

उत्तर:14 ते 18


 

20. व्यक्तीस्वातंत्र्याच्या विकासाकरिता घटनेतील महत्वाची तरतूद कोणती?

  1.  मार्गदर्शक तत्वे
  2.  शिक्षण
  3.  पैसा
  4.  मूलभूत हक्क

उत्तर: मूलभूत हक्क

No comments:

Post a Comment

Post Top Ad