1. प्रथम 49 नैसर्गिक संख्याची सरासरी किती?
- 25
- 50
- 49
- 24.5
Ans : 25
2. 6 सम संख्याची सरासरी 23 आहे तर सर्वात मोठी तिसरी संख्या कोणती?
- 26
- 24
- 28
- 22
Ans :24
3. 15 विषम संख्याची सरासरी 89 आहे तर चढत्या क्रमाने चवथी संख्या कोणती?
- 75
- 79
- 77
- 81
Ans :81
4. 6 विद्यार्थाच्या वयाची सरासरी 15 वर्षे आहे. राजचे वय मिळविल्यास सरासरी 16 होते तर राजचे वय किती?
- 16
- 22
- 21
- 24
Ans :22
5. उथप्पा 9 डावात सरासरी काही धावा काढतो तो 10 व्या डावात 88 धावा काढतो त्यामुळे सरासरी 2 ने वाढते तर त्याच्या 10 डावातील सरासरी धावा किती?
- 74
- 72
- 70
- 110
Ans :70
6. सोमवार ते शनिवार चे सरासरी तापमान 32°C आहे. मंगळवार ते रविवार चे सरासरी तापमान 35°C आहे. रविवार चे तापमान 35°C आहे तर सोमवारचे तापमान किती?
- 19
- 17
- 18
- 32
Ans :17
7. क्रमशा 30 विषम संख्यांची सरासरी 80 आहे तर सर्वात मोठ्या व लहान संख्येतील अंतर किती?
- 57
- 58
- 59
- 110
Ans :58
8. प्रथम 19 विषम संख्यांची सरासरी किती?
- 9.5
- 20
- 19
- 10
Ans :19
9. एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची सरासरी 40 वर्ष आहे. त्यापैकी 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 38 वर्ष आहे व उरलेल्या विद्यार्थ्याच्या वयाची सरासरी 41 आहे तर वर्गातील एकूण विद्यार्थी किती?
- 30
- 40
- 38
- 41
Ans :30
10. राखी व तिच्या आईचे सरासरी वजन 30 किलो आहे त्यांचा अनुक्रमे 5:7 आहे तर राखीचे वजन किती?
- 35
- 36
- 40
- 25
Ans :25
11. अनिकेत व ममताच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 3:5 आहे. ममताचे वय 15 वर्ष आहे तर त्यांच्या वयातील अंतर किती?
- 4
- 9
- 7
- 6
Ans :6
12. अध्येयला चार विषयात 40, 80, 90, 50 गुण मिळतात तर त्याला सरासरी किती गुण मिळतात?
- 60
- 65
- 70
- 55
Ans :65
13. चार महिलांचे सरासरी वय काही वर्ष आहे. 30 वर्ष वय असलेल्या गायत्रीला बाहेर काढून सिमाचे वय मिळविल्यास सरासरी 1 ने वाढते तर सिमाचे वय किती ?
- 32
- 31
- 34
- 35
Ans :34
14. 24 सम संख्यांची सरासरी 83 आहे. तर सर्वात लहान दुसरी सम संख्या कोणती?
- 60
- 64
- 62
- 68
Ans :62
15. प्रथम 53 सम संख्यांची सरासरी किती?
- 53
- 54
- 27
- 265
Ans :54
16. प्रथम 89 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
- 445
- 89
- 45
- 90
Ans :45
17. क्रमश: सात सम संख्याची सरासरी 114 आहे तर सर्वात मोठी दुसरी संख्या कोणती?
- 118
- 120
- 116
- 122
Ans :118
18. क्रमश: दहा विषम संख्यांची सरासरी 120 आहे तर सर्वात लहान तिसरी संख्या कोणती?
- 107
- 115
- 113
- 111
Ans :115
19. 9 मुलांकडे सरासरी 80 रुपये आहेत. शिवानी कडील रुपये मिळवले तर सरासरी 85 होते. तर शिवाणीकडे किती रुपये आहे?
- 174
- 140
- 165
- 130
Ans :130
20. R,S,T यांचे सरासरी वय 19 वर्ष आहे. त्यांच्या वयाच्या अनुपात अनुक्रमे 8:5:6 आहे तर T चे वय किती?
- 6
- 15
- 24
- 18
Ans :18
No comments:
Post a Comment