1. भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळ यांच्यात —— अंतर आहे.
- पाच तास
- सहा तास
- साडे चार तास
- साडे चार तास
उत्तर : साडे चार तास
2. ईशान्य (उत्तर-पूर्वी) रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे?
- गोरखपुर
- मुंबई
- सिकंदराबाद
- गोहाटी
उत्तर : गोरखपुर
3. खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही?
- इंद्रावती
- प्रवरा
- इंद्रायणी
- दूधना
उत्तर : प्रवरा
4. महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ——- आहे.
- 21%
- 25%
- 27%
- 10%
उत्तर : 21%
5. महाराष्ट्र राज्याची निर्मिती —— रोजी झाली.
- 26 जानेवारी 1960
- 15 ऑगस्ट 1947
- 1 मे 1950
- यापैकी नाही
उत्तर : यापैकी नाही
6. माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा —– जवळ आहे.
- लोणावळा
- नेरूळ
- नेरळ
- पुणे
उत्तर : नेरळ
7. भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली?
- 15 ऑगस्ट 1947
- 26 जानेवारी 1950
- 1 एप्रिल 1951
- 1 मे 1950
उत्तर : 1 एप्रिल 1951
8. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो?
- सांगली
- अहमदनगर
- सोलापूर
- वरील सर्व
उत्तर : वरील सर्व
9. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे?
- अलिबाग
- पुणे
- कोल्हापूर
- नागपूर
उत्तर : नागपूर
10. कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी ‘कोकण रेल्वे कॉप्रोंरेशनची’ स्थापना केव्हा करण्यात आली?
- 1980
- 1985
- 1990
- 1995
उत्तर : 1990
11. सातपुडा पर्वतरांगेमुळे —— व —— नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत.
- नर्मदा व तापी
- गोदावरी व भीमा
- भीमा व कृष्णा
- तापी व पूर्णा
उत्तर : नर्मदा व तापी
12. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?
- वशीष्ठी
- तापी
- भीमा
- उल्हास
उत्तर : भीमा
13. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वार्यापासून पडणार्या पावसाचे प्रमाण किती आहे?
- 65%
- 50%
- 85%
- 100%
उत्तर : 85%
14. महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे?
- उस
- कापूस
- फलोत्पादन
- तेलबिया
उत्तर : फलोत्पादन
15. जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
- परभणी
- लातूर
- भंडारा
- औरंगाबाद
उत्तर : औरंगाबाद
16. 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले?
- दिल्ली
- कोलकता
- मुंबई
- चेन्नई
उत्तर : मुंबई
17. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि —– यांच्यातील दुवा आहे?
- विधानसभा
- विधानपरिषद
- लोकसभा
- मंत्रीपरिषद
उत्तर : मंत्रीपरिषद
18. भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो?
- पाच
- तीन
- सात
- नऊ
उत्तर : तीन
19. भारतीय ‘नागरिकत्व कायदा’ केव्हा बनविण्यात आला?
- 1956
- 1955
- 1935
- 1951
उत्तर : 1955
20. पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो?
- सभापती
- उपसभापती
- गट विकास अधिकारी
- ग्रामसेवक
उत्तर : गट विकास अधिकारी
No comments:
Post a Comment