1. 4, 44, 444, ….. या संख्यामालिकेतील पहिल्या नऊ संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या बेरजेतील दशक स्थानाचा अंक कोणता असेल?
- 7
- 8
- 9
- 5
उत्तर : 5
2. 50 पैसे व 1 यांची नाणी, प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयास 50 पैशांची किती नाणी येतील?
- 120
- 80
- 140
- 100
उत्तर : 120
3. तेलाच्या 10 लीटर डब्याची किंमत 1000 आहे. त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाची किंमत प्रति लीटर किती होईल?
- 70
- 75
- 80
- 85
उत्तर : 80
4. दोन भावांच्या वयांची बेरीज 36 वर्षे आहे. जर, त्यांच्या वयातील अंतर 10 वर्षे असेल, तर त्यांची वाये काढा.
- 23,13
- 32,22
- 42,32
- 22,12
उत्तर : 23,13
5. 2100 चे 16% = ——?
- 363
- 336
- 633
- 900
उत्तर : 336
6. दोन संख्यांची बेरीज 146 असून त्यांच्यातील फरक 18 आहे, तर त्या संख्या —— आहेत.
- 82 आणि 64
- 100 आणि 46
- 20 आणि 38
- 82 आणि 100
उत्तर : 82 आणि 64
7. घड्याळ्यात 11:20 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यामध्ये होणारा कोण अचूक ——- मापाचा असेल.
- 135°
- 140°
- 145°
- 130°
उत्तर : 140°
8. 12.3456-6.23-5.0045=?
- 6.1156
- 7.3411
- 1.1111
- 2.2222
उत्तर : 1.1111
9. 5 किमतीच्या लॉटरीच्या तिकीटांच्या गठ्यात PB 95219 पासून PB 95274 पर्यंतच्या क्रमांकांची तिकिटे आहेत, तर त्यांची एकूण किंमत किती?
- 275
- 285
- 265
- 280
उत्तर : 280
10. क्रमाने येणार्या दोन धन विषम संख्यांचा गुणाकार 255 असेल, तर त्या संख्या कोणत्या?
- 14,17
- 16,17
- 19,16
- 18,15
उत्तर : 14,17
11. राज अंजुने एक जुनी कार 60,000 ला घेतली. एक वर्षांनंतर त्याने ती 45,000 ला विकली, तर शेकडा तोटा किती?
- 15
- 20
- 30
- 25
उत्तर : 25
12. ——- रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात.
- श्वेत रक्तकणिका
- लसीका
- लोहित रक्तकणिका
- रक्तपट्टीका
उत्तर : रक्तपट्टीका
13. स्पायरोगायराचे प्रजानन खालीलपैकी —— पद्धतीने होते.
- शाकिय
- लैंगिक
- शाकिय आणि लैंगिक
- शाकिय ही नाही किंवा लैंगिक ही नाही
उत्तर : शाकिय ही नाही किंवा लैंगिक ही नाही
14. जैव वायुमध्ये 60% प्रमाण —– वायूचे असते.
- हायड्रोजन
- ऑक्सीजन
- मिथेन
- कार्बन डाय-ऑक्साइड
उत्तर : मिथेन
15. गोगलगाय —– या संघात मोडते.
- मोलुस्का
- आर्थोपोडा
- इकायनोडमार्ट
- नेमॅटोडा
उत्तर : मोलुस्का
16. संतृप्त हायड्रोनकार्बनमधील दोन कार्बन अणूंमध्ये —– असतो.
- एकेरी बंध
- दुहेरी बंध
- तिहेरी बंध
- यापैकी नाही
उत्तर : एकेरी बंध
17. —– हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.
- शुक्र
- बुध
- मंगळ
- पृथ्वी
उत्तर : बुध
18. पेशीमधील —– ना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात.
- हरितलवक
- तंतुकणिका
- रायबोझोम्स
- लयकारिका
उत्तर : तंतुकणिका
19. एल.पी.जी. मध्ये —– हे घटक असतात.
- मिथेन आणि इथेन
- मिथेन आणि ब्युटेन
- ब्युटेन आणि आयसोब्युटेन
- हायड्रोजन आणि मिथेन
उत्तर : ब्युटेन आणि आयसोब्युटेन
20. पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य —– हे आहे.
- Mg
- Na
- Ne
- He
उत्तर : Ne
No comments:
Post a Comment