▪️ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

Topics

ads

Question Bank No.21

1. फ्रेंच शास्त्रज्ञ मेरी क्युरी (Curie) ह्यांनी खालीलपैकी कोणत्या किरणोत्सर्गी पदार्थाचा शोध लावला?

  1.  युरेनियम
  2.  रेडियम
  3.  थोरीयम
  4.  ल्युटोनियम

उत्तर : रेडियम


2. नुकतेच प्रक्षेपित झालेल्या अग्नी-V ह्या क्षेपणास्त्राचा विकास भारतातील कोणत्याविज्ञान संस्थेने केला?

  1.  इस्त्रो
  2.  डीआरडीओ
  3.  सीएसआयआर
  4.  बीएआरसी

उत्तर :डीआरडीओ


3. गाळलेली अक्षरे शोधा.

cdd, -cd-c-ddc

  1.  d,d,c
  2.  d,c,d
  3.  d,c,c
  4.  c,d,c

उत्तर :c,d,c


4. जर 7×5=VIII; 6×5=III; 5×3=VI तर 9×4=?

  1.  XXII
  2.  XVI
  3.  II
  4.  IX

उत्तर :IX


5. कोणता मासा ‘मत्स्यशेती’ साठी उपयुक्त आहे?

  1.  रोहू
  2.  डॉल्फिन
  3.  सिल्वरफिश
  4.  गोल्डफिश

उत्तर :रोहू


6. ‘मधुपक्षी पालन’ कोठे अधिक यशस्वी आहे?

  1.  फुलांची जैव विविधता जास्त आहे.
  2.  मधमाशा जास्त आहे.
  3.  तृणधान्य पिके जास्त आहे.
  4.  यापैकी नाही.

उत्तर :फुलांची जैव विविधता जास्त आहे.


7. भारताच्या केंद्र सरकारने ‘अन्नसुरक्षा अभियानाची’ सुरुवात कशासाठी केली?

  1.  तेलबिया उत्पादन वाढीसाठी
  2.  अन्नधान्य वाढविण्यासाठी
  3.  गोडाऊन (वखार) बांधण्यासाठी
  4.  यापैकी नाही

उत्तर :अन्नधान्य वाढविण्यासाठी


8. सर्वसाधारणपणे पिकांची आधारभूत किंमत कशी असते?

  1.  बाजारभावापेक्षा जास्त असते
  2.  बाजारभावापेक्षा कमी असते
  3.  बाजारभावाएवढी असते
  4.  वरीलपैकी नाही

उत्तर :बाजारभावापेक्षा कमी असते


9. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (Indian Institute of Remote Sensing) ही संस्था कोणत्या व्यापक संस्थेचा भाग आहे?

  1.  ISRO
  2.  GSI
  3.  DAE
  4.  CSIR

उत्तर :ISRO


10. जर EDUCATION शब्द 5421312091514 असा लिहिला तर CAT कसा लिहिला जाईल?

  1.  13120
  2.  3120
  3.  312
  4.  31209

उत्तर :3120


11. पॉक्स रोग कोणत्या जनावरामध्ये आढळतो?

  1.  म्हैस
  2.  शेळी
  3.  मेंढी
  4.  वरील सर्व

उत्तर :वरील सर्व


12. पुढीलपैकी कोणत्या जमिनीमध्ये स्फुरदाचे स्थिरीकरण जास्त होते?

  1.  विम्लधर्मीय
  2.  आम्लधर्मीय  
  3.  क्षारयुक्त
  4.  चुनखडीयुक्त

उत्तर :आम्लधर्मीय 


13. चपातीकरिता वापरावयाच्या गव्हाचे शास्त्रीय नाव काय आहे?

  1.  ट्रीटीकम ड्युरम
  2.  ट्रीटीकम अस्टीव्हम
  3.  ट्रीटीकम डायकॉकम
  4.  ट्रीटीकम स्फेरॉकॉकम

उत्तर :ट्रीटीकम अस्टीव्हम


14. जमिनीमध्ये पानी कोणत्या उर्जेव्दारे शोषण करून साठविले जाते?

  1.  गुरुत्वाकर्षणीय
  2.  केशाकर्षण
  3.  ऑसमॅटिक
  4.  वातावरण दाब

उत्तर :केशाकर्षण


15. कोणत्या सेंद्रिय खतात नत्राचे प्रमाण जास्त असते?

  1.  शेणखत
  2.  निंबोळी ढेप
  3.  कंपोस्ट
  4.  व्हर्मी कंपोस्ट

उत्तर :निंबोळी ढेप


16. टमाटरला कोणत्या घटकाने लाल रंग येतो?

  1.  कुरकुमीन
  2.  लायकोपेन
  3.  कॉफीन
  4.  लेसीथीन

उत्तर :लायकोपेन


17. ‘लाख शेती’ सुरू करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त आहेत?

  1.  पळसाची झाडे
  2.  बोराची झाडे
  3.  1 आणि 2
  4.  यापैकी नाही

उत्तर :1 आणि 2


18. सेंटीग्रेड व फॅरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते?

  1.  -40
  2.  -100
  3.  -32
  4.  273

उत्तर :-40


19. जर धातूला उष्णता दिली तर त्याचे तापमानात काय होते?

  1.  सतत वाढते
  2.  सतत कमी होते
  3.  स्थिर राहू शकते
  4.  वाढते किंवा स्थिर राहते

उत्तर :वाढते किंवा स्थिर राहते


20. वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात?

  1.  C-14
  2.  C-12
  3.  C-13
  4.  यापैकी एकही नाही   

उत्तर : C-14

No comments:

Post a Comment

Post Top Ad