1. L,M,N, यांच्या आजच्या वयाची बेरीज 51 वर्ष आहे त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 4:6:7 आहे तर M चे वय किती?
- 12
- 21
- 18
- 20
उत्तर : 18
2. X,Y,Z, यांच्या वयाची बेरीज 55 वर्ष आहे. त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 3:2:6 आहे. तर X आणि Z यांच्या वयातील अंतर किती?
- 15
- 13
- 12
- 14
उत्तर : 15
3. E,F,G. यांच्या वयाचा अनुपात 4:6:9 आहे. E आणि G यांच्या वयातील अंतर 15 वर्ष आहे. तर F चे वय किती?
- 16
- 17
- 19
- 18
उत्तर : 18
4. जया, उषा, सिता, मनीषा यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. त्यांच्या वयाचा अनुपात 2:3:4:6 आहे. तर सिताचे वय किती?
- 18
- 14
- 16
- 19
उत्तर : 16
5. सुषमा, मनोज यांच्या वयाचा अनुपात 4:7 आहे. त्यांच्या वयातील अंतर 12 वर्ष आहे. तर त्यांच्या वयाची बेरीज किती?
- 44
- 42
- 40
- 45
उत्तर : 44
6. एका वर्गामध्ये मुलामुलींचा अनुपात अनुक्रमे 4:9 आहे. त्या वर्गात 36 मुले आहे. तर वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या किती?
- 117
- 119
- 67
- 89
उत्तर : 117
7. R,S,T, यांच्या आजच्या वयाचा अनुपात 3:4:5 आहे. त्यांच्या 5 वर्षांनंतरच्या वयाची बेरीज 99 वर्ष आहे. तर R चे आजचे वय किती?
- 20
- 23
- 22
- 21
उत्तर : 21
8. हरी, सचिन, यश यांच्या आजच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे. त्यांच्या 8 वर्षांनंतरचा वयाचा अनुपात 2:1:5 आहे तर हरीचे आजचे वय किती?
- 9
- 8
- 7
- 6
उत्तर : 8
9. विलास, जीवन यांच्या आजच्या वयाची बेरीज 46 वर्ष आहे. 3 वर्षांनंतरच्या त्यांच्या अनुपात 5:8 आहे तर जीवनचे आजचे वय किती?
- 27
- 24
- 19
- 29
उत्तर : 29
10. रानी, सुभाष, यांचे आजच्या वजनाचे गुणोत्तर 3:8 आहे. त्यांच्या 5 वर्षानंतरचे वजनाचे गुणोत्तर, 2:5 आहे. तर त्यांचे आजच्या वजनातील अंतर किती?
- 65
- 60
- 70
- 75
उत्तर : 75
11. हरी, ओम यांच्या 5 वर्षानंतरच्या वयाचा अनुपात 3:7 आहे त्यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 30 आहे. तर ओमचे आजचे वय किती?
- 32
- 35
- 40
- 30
उत्तर : 30
12. X,B,Y,Z यांच्या 10 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 30 वर्ष आहे. त्यांचा 5 वर्षांनंतरच्या वयाचा अनुपात 2:3:4:6 आहे. तर Y चे आजचे वय किती?
- 19
- 21
- 20
- 22
उत्तर : 19
13. B,C,M. यांच्या 7 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 21 वर्ष आहे. 4 वर्षानांतरच्या वयाच्या अनुपात 5:6:7 आहे तर B चे आजचे वय किती?
- 13
- 11
- 15
- 14
उत्तर : 11
14. जनीचे वय शिवाच्या वयापेक्षा 7 वर्ष अधिक आहे. शिवाचे वय रेवतीच्या वयाच्या निमपट आहे. रेवतीचे वय 30 वर्ष आहेत तर जनीचे वय किती?
- 18
- 20
- 24
- 22
उत्तर : 22
15. श्याम, राम, गोपाल यांच्या वयाची सरासरी 22 आहे. त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 2:4:5 आहे तर रामचे वय किती?
- 22
- 18
- 24
- 20
उत्तर : 24
16. मनिष व अस्मिता यांच्या वयाचा अनुपात 1:5 आहे. त्यांच्या वयातील अंतर 12 वर्ष आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती?
- 15
- 18
- 14
- 20
उत्तर : 18
17. रानी आणि सुभाष यांच्या वयाची सरासरी 30 वर्ष आहे. त्यांच्या वयातील अंतर 10 वर्ष आहे. सुभाष राणीपेक्षा मोठा आहे तर राणीचे वय किती?
- 35
- 20
- 25
- 40
उत्तर : 25
18. मनोज, अनिकेत व मुकेश यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 30 वर्ष आहे. तर दहा वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज —– होईल.
- 40
- 60
- 55
- 75
उत्तर : 75
19. R,S. यांच्या वयातील अंतर 3 वर्ष आहे. आठ वर्षापूर्वी त्यांच्या वयातील अंतर होते.
- 8 वर्ष
- 11 वर्ष
- 3 वर्ष
- 5 वर्ष
उत्तर : 3 वर्ष
20. रीनू ही पिंकीपेक्षा 3 वर्षानी लहान आहे. तर त्यांच्या वयांचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वय काढा.
- 9,12 वर्ष
- 12,15 वर्ष
- 8,11 वर्ष
- 7,10 वर्ष
उत्तर : 12,15 वर्ष
No comments:
Post a Comment