भूगोल
भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे
· छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ: मुंबई
· इंदिरागांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ: नवीमुंबई
· नेताजीसुभाषचंद्रबोस आंतरराष्ट्रीय विमानतळ: कोलकत्ता
· के. कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ: चेन्नई
· डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ: नागपूर
· राजी वगांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ: हैदराबाद
· गोपीनाथबारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ: गोहाटी
· दबोलीन आंतरराष्ट्रीय विमानतळ: गोवा
· सरदारवल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ: अहमदाबाद
· श्रीनगर आंतरराष्ट्रीयविमानतळ: श्रीनगर
· बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ: बंगळूर
· मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ: मंगळूर
· कलिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ: कलिकत
· कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोची
· त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ: तिरूअनंतपुरम
· देवीअहिल्याबाईहोळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ: इंदौर
· श्रीगुरुरामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ: अमृतसर
· जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ: जयपूर
· वीरसावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ: पोर्टब्लेअर
· कोईमतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ: कोईमतूर
· तिरूचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ: तिरूचिरापल्ली
· चौधरीचरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ: लखनौ
· लालबहादुरशास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ: वाराणशी
महाराष्ट्रराज्य:
महाराष्ट्रराज्याचीस्थापना 1 मे 1960 रोजीझाली. स्थापनेचावेळीमहाराष्ट्रात 26 जिल्हे , 235 तालुके , 4 प्रशासकीय विभाग होते.सध्यास्थितीतमहाराष्ट्रात 36 जिल्हे , 355 तालुके , 535 शहरे , 43663 खेडी , 6 प्रशासकीय विभागआहेत.
महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:
1. कोकण ( 30746 चौ.किमी ): मुंबई , मुंबईउपनगर , ठाणे , पालघर , रायगड , रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
2. पुणे/प.महाराष्ट्र ( 57268 चौ.किमी ): पुणे , सातारा , सांगली , सोलापूर , कोल्हापूर.
3. नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी ): नाशिक , अहमदनगर , धुळे , जळगाव , नंदुरबार.
4. औरंगाबाद/मराठवाडा ( 64822 चौ.किमी ): औरंगाबाद , जालना , बीड , परभणी , हिंगोली , उस्मानाबाद , लातूर , नांदेड.
5. अमरावती/प विदर्भ ( 46090 चौ.किमी ): अमरावती , बुलढाणा , अकोला , यवतमाळ , वाशिम.
6. नागपूर/पूर्व.विदर्भ ( 51336 चौ.किमी ): नागपूर , वर्धा , चंद्रपूर , गडचिरोली , भंडारा , गोंदिया.
नैसर्गिकसीमा:
1. वायव्येस : सातमाळाडोंगररांगा , गाळणाटेकड्यावसातपुडापर्वतातीलअक्राणीटेकड्या.
2. उत्तरेस : सातपुडापर्वतरांगावत्याचापूर्वेसगाविलगडटेकड्या.
3. ईशान्येस : दरेकासाटेकड्या.
4. पूर्वेस : चिरोळीटेकड्यावभामरागडडोंगर.
5. दक्षिणेस : हिरण्यकेशीनदीवकोकणातीलतेरेखोलनदी.
6. पश्चिमेस : अरबीसमुद्र.
राजकीयसीमावसरहद्द:
1. वायव्येस : गुजरातवदादरानगरहवेली.
2. उत्तरेस : मध्यप्रदेश.
3. पूर्वेस : छत्तीसगड.
4. आग्नेयेस : आंध्रप्रदेश.
5. दक्षिणेस : कर्नाटकवगोवा.
राज्यवत्यांनाजोडणारेमहाराष्ट्रातीलजिल्हे:
1. गुजरात : पालघर , नाशिक , नंदुरबार , धुले
2. दादरनगरहवेली : ठाणे , नाशिक
3. मध्येप्रदेश : नंदुरबार , धुले , जळगाव , बुलढाणा , अमरावती , नागपुर , भंडारा , गोंदिया
4. छत्तीसगड : गोंदिया , गडचिरोली
5. आंध्रप्रदेश : गडचिरोली , चंद्रपुर , यवतमाळ , नांदेड
6. गोवा : सिंधुदुर्ग
महाराष्ट्रचेभारतातीलस्थान:
भारतातील 29 राज्यांपैकीएक.
भारताच्यामध्यवर्तीभागात.
महाराष्ट्रराज्यहीउत्तरभारतवदक्षिणभारतातएकत्रआणणारीविशालभूमीआहे.
1. विस्तार
अक्षांक: 15° 41’ उत्तरअक्षवृत्तते 22° 6’ उत्तरअक्षवृत्त.
रेखांश: 72° 36’ पूर्वरेखांशते 80° 54’ पूर्वरेखावृत्त.
2. आकार
व्हीव्हीत्रिकोणाकृती , दक्षिणेसचिंचोळातरउत्तरेसरुंद.
पाया – कोकणातवनिमुळतेटोकविदर्भात.
3. लांबी , रुंदीवक्षेत्रफळ
लांबी = पूर्व – पश्चिम – 800 किमी.
रुंदी = दक्षिण – उत्तर – 720 किमी.
क्षेत्रफळ = 307713 चौ.किमी.
क्षेत्रफळाच्याद्रुष्टीनेभारतातराजस्थान , मध्येप्रदेशनंतरमहाराष्ट्रचा 3 राक्रमांक लागतो.
महाराष्ट्रानेदेशाचा 9.36% भागव्यापलाआहे.
समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचाआहे.
जिल्हेनिर्मिती:
1. 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग( 27 वाजिल्हा )
औरंगाबादपासून – जालना( 28 वाजिल्हा )
2. 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर( 29 वाजिल्हा ),
26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली( 30 वाजिल्हा )
3. 1990 : मुंबईपासून – मुंबईउपनगर( 31 वाजिल्हा )
4. 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार( 32 वाजिल्हा )
अकोल्यापासून – वाशिम (33 वाजिल्हा )
5. 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली( 34 वाजिल्हा )
भंडारा – गोंदिया( 35 वाजिल्हा )
6. 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर( 36 वाजिल्हा )
महाराष्ट्रातीलपठारांचीनिर्मिती
पठारांचीनिर्मिती:
महाराष्ट्रपाठाराचीनिर्मिती ज्वालामुखीच्याउद्रेकातून झाली.
70 दशलक्षवर्षापूर्वी - भ्रंशमुलकउद्रेकझालावलाव्हारसाचेसंचयनझाले. अशाप्रकारच्याअनेकउद्रेकापासूनमहाराष्ट्रपठारतयारझाले.
यापठारावर अग्निजन्यखडक आढळतात.
भुपृष्टावरकिंवाकमीखोलीवरआढळणारे ' असिताश्मवकृष्णप्रस्तर ' हेदोनप्रकारचेखडकआढळतात.
महाराष्ट्रपठारावरीलखोरे (उत्तरेकडूनदक्षिणेकडील) :
1. तापी-पूर्णाखोरे
2. गोदावरीखोरे
3. प्रणहिताखोरे
4. भीमाखोरे
5. कृष्णाखोरे
भूगर्भरचना:
अ. आर्कियनखडक:
हाअतिप्राचीनखडकपूर्वविदर्भा , चंद्रपुर , भंडारा , गडचिरोली , नांदेडजिल्ह्याचापूर्वभागआणिसिंधुदुर्गातीलकाहीतालुक्यांमध्येआढळतो.
ग्रँनाईट , नीसवशिस्टप्रकारच्याखडकांपासूनबनलेल्यायाभुस्तरातलोहखनिजांचेविपुलसाठेआहेत.
ब. धारवाडखडक:
याश्रेणीच्याखडकांमध्येग्रँन्जुलाईट्स , डोलोमाईट , अभ्रक , सिलीमनाईट , हॉर्नब्लेंड , शीष्ट , संगमरवरयांसारखीमौल्यवानखनिजेआढळतात.
पूर्वनागपुर , भंडारा , गोंदिया , सिंधुदुर्गवकोल्हापूरजिल्ह्यातहीधारवाडश्रेणीचेखडकआढळतात.
पुणे , नागपुर , भंडारा , गोंदिया , सिंधुदुर्गवकोल्हापूरजिल्ह्यातहीहाखडकआढळतो.
क. कडप्पाश्रेणींचाखडक:
महाराष्ट्रातीलदक्षिणवपूर्वभागातहाखडकआढळतो.
कोल्हापूरजिल्ह्यातयाश्रेणीतीलखडकातक्वार्टझाईट्स , शेलवचुनखडीचेखडकआहेत.
ड. विंध्ययनखडक:
विंध्ययनश्रेणीतीलखडकचंद्रपुरजिल्ह्यातचआढळतात.
हाखडकसुबकबांधकामासाठीउपयुक्तअसूनदर्जेदारवटिकाऊअसतो.
इ.गोंडवनाखडक:
अप्परपॉलिओझाईकनंतरच्याकालखंडातव्दीपखंडावरअनेकबदलहोऊनदख्खनच्यापठारावरस्थानिकपातळीवरहालचालीनिर्माणझाल्या.
खोर्यांच्याआकाराचाखोलगटभागनिर्माणहोऊनतेथेनद्यांनीआणलेल्यागाळाचेसंचयनझाले.
कालांतरानेत्यातप्राणी , वनस्पतीचेअवशेषवजंगलेगाडलीगेलीवत्याचेदगडीकोळशातरूपांतरझाले.
त्याला ' गोंडवनाखडक ' असेम्हणतात.
चंद्रपुर , यवतमाळ , गडचिरोलीवअमरावतीजिल्ह्यातअप्परगोंडवनाखडकआढळतात.
महाराष्ट्राचीप्राकृतिकरचना
महाराष्ट्राचीप्राकृतिकरचना:
महाराष्ट्राच्याप्राकृतिकरचनेचेतीनविभाग
1.
कोकणकिनारपट्टी
2.
सह्याद्रिपर्वत/
पश्चिमघाट
3.
महाराष्ट्रपठार/ दख्खनपठारी
1. कोकणकिनारपट्टी:
· स्थान: महराष्ट्रअरबीसमुद्रवसह्याद्रिपर्वतयांच्यादरम्यानदक्षिणोत्तरलांबपट्टयास ' कोकण ' म्हणतात.
·
· विस्तार: उत्तरेस- दमानगंगा नदीपासूनदक्षिणेस- तेरेखोलखाडीपर्यंत. कोकणकिनारपट्टी ' रिया ' प्रकारचीआहे.
·
· लांबी: दक्षिणोत्तर= 720 किमी , रुंदी= सरासरी 30 ते 60 किमी . उत्तरभागातहीरुंदी 90 ते 95 किमी. तरदक्षिणभागातहीरुंदी 40 ते 45 किमी.
·
· क्षेत्रफळ: 30,394 चौ.किमी.
·
·
2. सह्याद्रिपर्वत/ पश्चिमघाट:
· स्थान: दख्खनच्यापठाराचापश्चिमेकडीलनखचलेलाभागम्हणजेच सह्याद्रि होय.
·
· यामुळेसह्याद्रिपश्चिमेकडूनअत्यंतउंचवसरलभिंतीसारखादिसतो.
·
· पठाराकडूनमात्रअत्यंतमंदउताराचादिसतो.सह्याद्रिपर्वतहाप्राचीनअसूनयापर्वताचीबर्याचठिकाणीझीजझाल्यानेकमी- अधिकउंचीचीठिकाणेतयारझालीआहेत. उदा. शिखरे , घाट , डोंगर , उंचीवरीलसपाटप्रदेशइ.
महाराष्ट्रपठार/ दख्खनपठार/ देश:
· स्थान: महाराष्ट्रराज्यांपैकीएकूणक्षेत्रफळापैकी 90% क्षेत्रमहाराष्ट्रपठाराणेव्यापलेआहे.
· लांबी-रुंदी: पूर्व- पश्चिम- 750km. उत्तर- दक्षिण- 700km.
· ऊंची: 450 मीटर - यापठाराचीऊंची पश्चिमेस( 600 मी) जास्त व पूर्वेस( 300 मी) कमी आहे.
· महाराष्ट्रपठारडोंगररांगावनद्याखोर्यांनीव्यापलेआहे.
महाराष्ट्रातीलकाहीबेटे
बेटांचेनाव |
जिल्हा |
कुलाबा |
रायगड |
मढ |
मुंबई |
साष्टी |
मुंबई |
घारापुरी |
रायगड |
जंजिरा |
रायगड |
उंदेरी , खांदेरी |
रायगड |
भारतातआंतरराष्ट्रीयदर्जाचीबंदरे
· बंदरे- राज्य
· कांडला: गुजरात
· मुंबई: महाराष्ट्र
· न्हाव्हाशेवा: महाराष्ट्र
· मार्मागोवा : गोवा
· कोचीन: केरळ
· तुतीकोरीन: तमिळनाडू
· चेन्नई: तामीळनाडू
· विशाखापट्टणम: आंध्रप्रदेश
· पॅरादीप: ओडिसा
· न्यूमंगलोर: कर्नाटक
· एन्नोर: आंध्रप्रदेश
· कोलकत्ता: पश्चिमबंगाल
· हल्दिया: पश्चिमबंगाल
भारतातीलजंगलाविषयीमाहिती
· भारतसरकारच्यावनवपर्यावरणविभागामार्फतप्रसिद्धकरण्यातआलेल्याअहवालानुसारभारतातील 78 लाख 29 हजारचौ. हेक्टर जमिनक्षेत्रवनाखालीअसूनभारताच्याएकूणजमिनक्षेत्राच्या 23.81 जमिनक्षेत्रजंगलाखालीलआहे.
· भारतातील 28 राज्येआणिकेंद्रशासितप्रदेशाचा विचारकेल्यासकाहीराज्यामध्येजंगलाचेप्रमाणकमीझालेअसूनकाहीराज्यामध्येजंगलाचेप्रमाणवाढलेलेआहे.
भारतातीलजंगलाचेप्रमाणवराज्ये:
आकारमानानुसारसर्वाधिकजंगलअसलेलेराज्य-
· भारतातसर्वातजास्तजंगलाचेप्रमाणमध्यप्रदेशराज्यात( 94,689 चौ.कि.मी.) असूनदूसराक्रमांकआंध्रप्रदेश( 63,814 चौ.कि.मी.) राज्याचाआणितिसराक्रमांकमहाराष्ट्राचा( 61,939 चौ.कि.मी.) लागतो.
क्षेत्रफळानुसारजंगलाचेप्रमाणजास्तअसलेलेराज्य-
· क्षेत्रफळानुसारसर्वातजास्तजंगलाचेप्रमाणसिक्कीम( 82.31%) राज्यातआहे. त्यानंतरअनुक्रमेदूसराक्रमांकमिझोरम( 79.30%) वतिसराक्रमांकमणीपुर( 78.01%) लागतो. केंद्रशासीतप्रदेशातसर्वाधिकजंगलेलक्षव्दिपबेटामध्येआहे.
सर्वातकमीजंगलनसलेलेराज्य-
· हरियाणाराज्यामध्येसर्वातकमीजंगलेअसूनहरियाणामधीलफक्त 3.53% जमीनजंगलाखालीआहे. त्यानंतरअनुक्रमेपंजाब( 6.12%) वबिहार( 6.87%) जमीनजंगलाखालीआहे.
भारतातीलप्रमुखजिवारण्ये:
· निलगिरी- तामीळनाडू , कर्नाटकवकेरळराज्यांमिळून
· नंदादेवी- उत्तराखंड
· मानस- आसाम
· सुंदरबन- पश्चिमबंगाल
· मन्यारखाडी- तामीळनाडू
· पंचमढी- मध्यप्रदेश
· कच्छ- गुजरात
· ग्रेटनिकोबार- अंदमानवनिकोबर
फळेवव्यापारीकरीताप्रसिद्धराज्ये
· चहा- आसाम(प्रथम) , पश्चिमबंगाल , केरळ , कर्नाटक , तामीळनाडू
· कॉफी- कर्नाटक(प्रथम) , केरळ
· ऊस- उत्तरप्रदेश(प्रथम) , महाराष्ट्र , तामिळनाडू , तेलंगणा
· कापूस- गुजरात(प्रथम) , पंजाब , महाराष्ट्र , मध्यप्रदेश , राजस्थान
· ताग- पश्चिमबंगाल(प्रथम) , आसाम , त्रिपुरा , बिहार , ओरिसा
· तंबाखू- तेलंगणा(प्रथम) , तामीळनाडू , कर्नाटक , महाराष्ट्र
· रबर- केरळ(प्रथम) , तामिळनाडू
कृषीक्षेत्रातीलमहत्वाच्याक्रांती
· हरितक्रांती- अन्नधान्यउत्पादनातवाढ
· धवलक्रांती- दुधाच्याउत्पादनातवाढ
· श्वेताक्रांती- रेशीमउत्पादनातवाढ
· नीलक्रांती- मत्स्यत्पादनातवाढ
· पीतक्रांती- तेलबियाउत्पादनातवाढ
· लालक्रांती- मेंढी-शेळीउत्पादनातवाढ
· तपकिरीक्रांती- कोकोचेउत्पादनवाढवणे
· गोलक्रांती- आलूउत्पादनातवाढ
· सुवर्णक्रांती- मधाचेउत्पादन
· रजतधागाक्रांती- अंडेउत्पादन
· गुलाबीक्रांती- कांदाउत्पादन
भारतातीलइतरपर्वतरांगामधीलप्रमुखशिखरे
· अन्नागुडई- 2695 - केरळ
· दोडाबेट्टा- 2637 - तामीळनाडू
· गुरुशिखर- 1722 - राजस्थान
· कळसूबाई- 1646 - महाराष्ट्र
· महेंद्रगिरी- 1501 - ओडिसा
· मलयगिरी- 1187 - ओडिसा
· पूर्वघाटलांबी- 1,097 कि.मी.
· पश्चिमघाटलांबी- 1,700 कि.मी.
भौगोलिकउपनावेवटोपणनावे
· ऑड्रियाटिकचीराणी- व्हेनिस(इटली)
· उगवत्यासूर्याचाप्रदेश- जपान
· काळेखंड- आफ्रिका
· कांगारूचीभूमी - ऑस्ट्रेलिया
· गगनचुंबीइमारताचेशहर- न्यूयॉर्क
· चीनचेअश्रू- व्हंगहोनदी
· गोर्यामाणसाचेकबरस्तान- गिनीचाकिनारा
· जगाचेछप्पर- पामिराचेपठार
· दक्षिणेकडीलइंग्लंड- न्यूझीलंड
· नाईलचीदेणगी- इजिप्त
· पवित्रभूमी- पॅलेस्टाईन
· पाचुचेबेट- श्रीलंका
· पूर्वेकडीलब्रिटन- जपान
· भूमध्यसागराचीकिल्ली- जिब्राल्टर
· मध्यरात्रीच्यासूर्याचाप्रदेश- नॉर्वे
· युरोपचेक्रीडांगण- स्वित्झलँड
· गव्हाचेकोठार- युक्रेन
· युरोपचेकॉकपीट- बेल्जियम
· लवंगाचेबेट- मादागास्कर
· सातटेकड्यांचेशहर- रोम
· हजारसरोवरांचीभूमी- फिनलँड
· व्हाईटसिटी- बेलग्रेड
· पांढर्याहत्तीचादेश- सयाम
· साखरेचेकोठार- क्यूबा
· पूर्वेकडीलब्रिटन- जपान
जागतिकभूगोलातीलविशेषठिकाणे
· जगातीलसर्वातमोठामहासागर- पॅसिफिकमहासागर
· महासागरातीलसर्वातजास्तखोलगर्ता- मारीयानागर्ता(पॅसिफिकमहासागर)
· सर्वातमोठेआखात- मेक्सिकोचेआखात(अमेरिका) 15,42,990 चौ.कि.मी.
· सर्वातमोठाउपसागर- हडसनबे(कॅनडा) - 12,32,320 चौ.कि.मी.
· सर्वातमोठाव्दिपकल्प- अरेबिया
· सर्वातमोठात्रिभुजप्रदेश- सुंदरबन(प.बंगाल)
· सर्वातमोठेभूखंड- युरेशिया(युरोप+आशिया)
· सर्वातलहानभूखंड- ऑस्ट्रेलिया- 76,87,120 चौ.कि.मी.
· सर्वातमोठेबेट- ग्रीनलँड- 21 लाख 75 हजारचौ.कि.मी.
· सर्वातमोठेव्दिपसमूह- इंडोनेशिया( 13,000) बेटे
· सर्वातउंचशिखर- माऊंटएव्हरेस्ट( 8848 मी)
· सर्वातमोठीपर्वतरांग- हिमालयपर्वताची
· सर्वातमोठेवउंचीवरीलपठार- तिबेटचेपठार.
· सर्वातमोठीनदीवखोरे- अॅमेझोन(द. अमेरिका)
· सर्वातलांबनदी- नाईल( आफ्रिका) 6671 कि.मी.
· सर्वातलांबहिमनदी- लॅम्बर्टहिमनदी(अंटार्क्टिका) 402 कि.मी.
· सर्वातउंचधबधबा- एंजलधबधबा(व्हेनेझुयेला) 936.6 मी.
· सर्वातमोठेखार्यापाण्याचेसरोवर- कॅस्पियनसमुद्र(रशियावइराणयांच्यादरम्यान) 3,93,900 चौ.कि.मी.
· सर्वातगोड्याखार्यापाण्याचेसरोवर- सुपिरीयरसरोवर(अमेरिका 82,110 चौ. किमी)
· सर्वाधिकउंचीवरीलसरोवर- टिटीकाका(द.अमेरिका- पेरुवबोलव्हीयायांच्यादरम्यान)
· सर्वातमोठेवाळवंट- सहारा(आफ्रिका) 90,65,000 चौ.कि.मी.
· सर्वातकमीतापमानाचेठिकाण- वोस्टोक(अंटार्क्टिका) उणे 89.6 सें.
· सर्वातउष्णठिकाण- डेथव्हॅली(अमेरिका)
· सर्वातमोठादेश(आकारमान) - रशिया 1,70,75,400 चौ.कि.मी.
· सर्वातमोठाज्वालामुखी(कुंड) - टोबा(सुमात्राबेट) क्षेत्रफळ 1755 चौ.कि.मी.
· सर्वातछोटादेश(आकारमान) - व्हेटिकनसिटी( 44 हेक्टर)
· सर्वाधिकशेजारीअसणारादेश- चीन 13 शेजारी
· सर्वाधिकलोकसंख्येचादेश- चीन 126 कोटी( 2011)
· सर्वातकमीलोकसंख्येचादेश- व्हेटकिनसिटी- 900 फक्त( 2011)
· सर्वातजास्तघनदाटवस्तीचाप्रदेश- मकाव(चीनच्यादक्षिणकिनार्यावरीलपोर्तुगीजवसाहत) दरचौ.कि.मी. ला 24,411 व्यक्ती.
· सर्वातविरळवस्तीचाप्रदेश- अंटार्क्टिका. लोकसंख्येचीघनताअंदाजे(दर 3000 चौ.कि.मी. लाएकव्यक्ती)
· सर्वाधिकवस्तीचेशहर- टोकियो(जपान) - 2 कोटी 70 लाख( 2000)
· सर्वाधिकउंचीवरीलराजधानी- लापाझ(बोलेव्हीया) समुद्रसपाटीपासूनउंची 3600 मी.
· सर्वातमोठेबंदर(विस्ताराने) - न्यूयॉर्क
· सर्वातगजबजलेलेबंदर- रोटरडॅम(हॉलंड)
· सर्वातमोठेलोहमार्गाचेजाळे- अमेरिकाएकूणलांबी 2,95,000 कि.मी.
· सर्वातमोठेरस्त्यांचेजाळे- अमेरिकाएकूणलांबी 62 लाखकि.मी.
· सर्वातलांबमानवनिर्मितकालवा- सुवेझकालवा(इजिप्त) 162 कि.मी.
· सर्वातलांबबोगदा- न्यूयॉर्कडेलावेअरजलवाहिनी 170 कि.मी.
· सर्वातलांबबोगदा(रेल्वे) - सेइकनरेलटनेलजपान. समुद्राखालूनजाणारा 2 बेटे 53.85 कि.मी.
· सर्वातलांबबोगदा(रस्ता) - सेंटगॉटहर्ड , स्वित्झर्लंड( 16 किमी.)
· सर्वाधिकउंचीवरीलरेल्वेस्टेशन- बोलीव्हीयामधीलकंडोरस्टेशन( 4800 मी)
· सर्वातमोठेरेल्वेस्टेशन- ग्रँडसेंट्रलटर्मिनल(न्यूयॉर्क)
· सर्वाधिकउंचीवरीलविमानतळ- ल्हासाविमानतळ , तिबेटउंची 4363 मी.
· सर्वातमोठेविमानतळ- राजाखालिदआंतरराष्ट्रीयविमानतळ , रियाध(अरबस्तान) विस्तार 222 चौ.कि.मी.
· सर्वातमोठेस्टेडीयम- झेकोस्लावियातीलप्रागयेथीलस्ट्राव्हस्टेडीयमसुमारे
· सर्वातमोठेमुक्तविद्यापीठ- नवीदिल्लीयेथीलइंदिरागांधीनॅशनलओपनयुनिव्हर्सिटी
· सर्वातमोठापुतळा- हैदराबादयेथीलहुसेनसागरतलावातीलभगवानबुद्धाचापुतळा , वजनसुमारे 350 टन , इंची 17.2 मीटर
· सर्वातमोठानियोक्ता- भारतीयरेल्वे- सुमारे 16.5 लाखकर्मचारी
· सर्वातमोठीबँक- वर्ल्डबँक , वॉशिंग्टन
· सर्वाधिकशाखाअसणारीबँक- भारतीयस्टेटबँक
· सर्वातमोठेसंग्रहालय- अमेरिकनम्युझियमऑफनॅचरलहिस्ट्री , न्यूयॉर्क
· सर्वातमोठेग्रंथालय- लायब्ररीऑफकाँग्रेस , वॉशिंग्टन
· सर्वातजुनीभाषा- चीन 6000 - 7000 वर्षजुनी.
· सर्वाधिकलोकांकडूनबोललीजाणारीभाषा- मॅडारिन(उत्तरचीनमध्येबोललीजाणारीचीनीबोली.)
· सर्वातमोठीसंसद- नॅशनलपीपल्सकाँग्रेस(चीन)
· सर्वातमोठेलष्कर- रशियनलष्कर 50 लाख( 1985)
· सर्वातलांबभिंत- चीनचीभिंत 3500 कि.मी.
· सर्वातलांबरेल्वेप्लेटफॉर्म(फलाट) - खरगपूर(प.बंगाल) 820 मी.
· सर्वातमोठाग्रह- गुरु
· पृथ्वीलासर्वातजवळचाग्रह- शुक्र
जगातीलप्राणिजन्यपदार्थउत्पादकदेश
प्राणिजन्यपदार्थ |
उत्पादकदेश |
मत्स्योत्पादन |
चीन , पेरु , जपान , अमेरिका , रशिया , नॉर्वे. |
दुग्धोउत्पादन |
भारत , रशिया , अमेरिका , फ्रांस , बाल्टिकराष्ट्रे. |
लोकर |
ऑस्ट्रेलिया , रशिया , न्यूझीलंड |
रेशीम |
जपान , चीन , कोरिया , भारत , तुर्कस्थान |
गुरे(संख्या) |
भारत , अमेरिका , रशिया. |
डुकरे(संख्या) |
चीन , रशिया , अमेरिका |
जगातीलविविधवस्तूचेप्रमुखउत्पादकदेश
वस्तूचेनाव |
प्रमुखउत्पादकदेश |
तांदूळ |
चीन , भारत , इंडोनेशिया , बांगलादेश , जपान , म्यानमार. |
गहू |
चीन , भारत , अमेरिका , रशिया , कॅनडा , ऑस्ट्रेलिया. |
मका |
अमेरिका , चीन , ब्राझिल , मेक्सिको , अर्जेंटिना. |
कापूस |
चीन , भारत , अमेरिका , पाकिस्तान , ब्राझिल. |
ताग |
बांगलादेश , भारत , चीन , तैवान , जपान |
कॉफी |
ब्राझिल , कोलंबिया , आयव्हरी , कोस्ट , युगांडा , भारत. |
चहा |
भारत , श्रीलंका , चीन , जपान , इंडोनेशिया. |
ज्वारी-बाजारी |
भारत , चीन , रशिया. |
बार्ली |
रशिया , कॅनडा , अमेरिका , ब्रिटन , चीन , बाल्टिकदेश. |
रबर |
मलेशिया , इंडोनेशिया , थायलंड , श्रीलंका. |
ऊस |
भारत , ब्राझिल , क्युबा , चीन , पाकिस्तान , मेक्सिको. |
तंबाखू |
अमेरिका , चीन , रशिया , भारत , इजिप्त |
कोको |
घाना , ब्राझिल , नायजेरिया. |
प्रमुखनद्यावत्यांचीलांबी
नदीचेनाव |
प्रदेश |
लांबी |
नाईल |
इजिप्त(उ.पू. आफ्रिका) |
6671 कि.मी. |
अॅमेझोन |
ब्राझिल(दक्षिणअमेरिका) |
6280 कि.मी. |
चंगजियांग(यांगत्से) |
चीन(आशिया) |
5494 कि.मी. |
मिसिसिपी-मिसूरी |
उ. अमेरिका |
6260 कि.मी. |
झैरे(कोंगो) |
झाझरे(मध्यआफ्रिका) |
4800 कि.मी. |
हुवांग-हे(व्हंगहो) |
चीन(आशिया) |
4672 कि.मी. |
आमुर |
सायबेरीया(मध्यआशिया) |
4550 कि.मी. |
लिना |
रशिया |
4800 कि.मी. |
मॅकेंझी |
कॅनडा |
4270 कि.मी |
मेकोंग |
चीन(आग्नेयआशिया) |
4160 कि.मी. |
नायजर |
नायजेरिया(प.आफ्रिका) |
4170 कि.मी. |
येनीसी |
सायबेरिया(रशिया) |
4670 कि.मी. |
मुरे-डार्लिंग |
ऑस्ट्रेलिया |
3750 कि.मी. |
व्होल्गा |
रशिया |
3700 कि.मी. |
सिंधु |
भारत-पाकिस्तान |
3180 कि.मी. |
डॅन्यूब |
हंगेरी-झेकोस्लाविया(युरोप) |
2860 कि.मी. |
पृथ्वीवरीलभूस्वरुपाचेप्रकार
1. व्दिपकल्प - एखाद्याभूभागाच्यातीनभागासपाणीवएकाभागासजमीनअसेलतरत्यास व्दिपकल्प असेम्हणतात. भारताचा दक्षिणेकडीलभागहाव्दिपकल्प म्हणूनओळखलाजातो.
2. भूशीर- व्दिपकल्पाचेअत्यंतनिमुळतेटोकसमुद्रातखोलवरगेलेअसेलतरतेटोक भूशीर म्हणूनओळखलेजाते. आफ्रिकाखंडाच्यादक्षिणेकडीलटोक केपऑफगुडहोप जगातील सर्वातमोठेभूशीरओळखलेजाते.
3. खंडांतर्गतसमुद्र- मध्यभागीसमुद्रवभोवतालीजमीनअसल्यासत्यासमुद्राला खंडातर्गतसमुद असेम्हणतात.
4. बेट- एखाद्याभूखंडाच्यासभोवतालीसर्वचबाजूनेपाणीचअसेलतर , असा भूखंडबेट म्हणूनओळखलाजातो.
5. समुद्रधुनी- काहीठिकाणीपाण्याचाचिंचोळाभागदोनभूखंडाच्यामध्येपसरलेलाअसतो. हीचिंचोळीपाण्याचीपट्टीसागराच्यादोन्हीभागालाजोडलीजाते. त्याला समुद्रधुनी असेम्हणतात.
6. संयोगभूमी- दोनखंडांनाजोडणाराजमिनीचाचिंचोळाभागम्हणजे संयोगभूमी होय.
7. आखात- उपसागरांहूनहीनिमुळताअसासमुद्राचाभागतीनबाजूंनीजमिनीचेवेढलाजातोतेव्हात्यास आखात असेम्हणतात.
8. खाडी- आखातापेक्षाहीचिंचोळाजमिनीतघुसलेलासमुद्राचापट्टाम्हणजे खाडी होय.
9. समुद्रकिंवासागर- महासागरापेक्षाआकारानेलहानअसणार्याखार्यापाण्याच्यासाठयाला समुद्रकिंवासागर असेम्हणतात. सागरहेमहासागराचाचभागअसतोतर , काहीसमुद्रहेभुवेष्टितअसतात.
उदा. अरबीसमुद्र , भूमध्यसमुद्र , कॅस्पियनसमुद्र
10. उपसागर- खार्यापाण्याच्याज्याजलाशयालातीनहीबाजूंनीजमिनीनेवेढलेलेअसतेत्याजलाशयाला उपसागर असेम्हणतात. उपसागरहासागरापेक्षालहानअसतो. उदा. बंगालचाउपसागर
पृथ्वीसंबंधीचीमाहिती
· पृथ्वीचाजन्म- 46000 अंदाजितकोटीवर्षापूर्वी
· पृथ्वीचाआकार- जिऑइड
· पृथ्वीचेसूर्यापासूनचेअंतर- 14,88,00,000 कि.मी.
· पृथ्वीचेक्षेत्रफळ- 5101 कोटीचौ.कि.मी.
· पृथ्वीचेपाण्याचेक्षेत्रफळ- 3613(71%) कोटीचौ.कि.मी.
· पृथ्वीचेजमीनक्षेत्रफळ- 1484(29%) कोटीचौ.कि.मी.
· पृथ्वीचीत्रिज्या- 6371 कि.मी.
· पृथ्वीचाध्रुवीयव्यास- 12714 कि.मी.
· पृथ्वीचाविषवृत्तीयव्यास- 12,758 कि.मी.
· पृथ्वीच्याविषवृत्तीयपरिघाचीलांबी- 40,077 कि.मी.
· पृथ्वीच्याध्रुवीयपरिघाचीलांबी- 40,009 कि.मी.
· पृथ्वीच्यापरिघाचेमापनकरण्याचा पहिलाप्रयत्नएरॅटोस्थेनिसने केला.
चंद्रासंबंधीचीमाहिती
· चंद्रहापृथ्वीचा नैसर्गिकउपग्रह आहे.
· चंद्रपृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावरआहे. चंद्राचाव्यास 3,478 किलोमीटर आहे.
· चंद्राचीगुरुत्वाकर्षणशक्तिपृथ्वीच्यासहापटीनेकमीआहे.
· चंद्राससूर्यापासूनमिळणार्याउष्णतेच्याफक्त 7% भागपरावर्तीतकरतो. यामुळेचंद्राचाप्रकाशआपणासशितलवाटतो.
· चंद्रवपृथ्वीच्यापरिवलनवपरिभ्रमनगतीमुळेचंद्रदररोज 50 मिनीटे उशिराउगावतो. चंद्राचाहाकालावधीअमवश्यातेपौर्णिमाअसामनालाजातो. हाकालावधी 29 दिवस आहे. यालाचंद्रमासअसेम्हणतात.
· चंद्राचा 59% भागपृथ्वीवरूनदिसतो.
· चंद्राच्यापृथ्वीभोवतीच्यापरीभ्रमणामुळेपृथ्वीवरचंद्रग्रहणवसूर्यग्रहणहेदोनअविष्कारपाहावयासमिळतात.
· चंद्र , सूर्यआणिपृथ्वीयांच्यातीलआकर्षणआणिप्रतीकर्षणबलामुळेपृथ्वीवरीलसमुद्रातभरतीवओहोटीयेते.
· पोर्णिमेलाआणिअमावश्येलाचंद्र , सूर्यवपृथ्वीएकाचरेषेतयेते . यादिवशीचंद्रवसूर्ययांच्याएकतिगुरुत्वीयबलामुळेपृथ्वीवरसर्वातमोठीभरतीयेते. याला उधानाचीभरती म्हणतात.
· अष्टमिलाचंद्रआणिसूर्यपृथ्वीलाकाटकोन करतातयादिवशीयेणार्याभरतीला भांगेचीभरती असेम्हणतात.
सूर्यासंबधीचीमाहिती
· सूर्याचेपृथ्वीपासूनअंतर- 14,95,00,000 किलोमीटर
· सूर्याचीकिरणेपृथ्वीवरयेण्यासलागणारावेळ- 8 मिनिटे
· सूर्याचाव्यास- 13,91,980 कि.मी. पृथ्वीच्याव्यासाच्या 108 पट
· सूर्याचीगुरुत्वाकर्षणशक्ति- पृथ्वीच्या 28 पट जास्तआहे.
· सूर्यालापरिवलनासलागणाराकालावधी- 26.8 दिवस
· सूर्याच्याबाह्यकक्षेतीलतापमान- 60000 से.
· सूर्याच्याआंतरभागातीलतापमान- 30,0000 से. पेक्षाहीअधिक
· सूर्यकुलातीलएकूणग्रह- आठ
सूर्यमालेतीलग्रहवत्यासंबंधीचीमाहिती
1. ग्रहाचेनाव- बूध
· सूर्यापासुनचेअंतर- 5.79
· परिवलनकाळ- 59
· परिभ्रमनकाळ- 88 दिवस
· इतरवैशिष्टे- सूर्याच्यासर्वातजवळचाग्रह , आकारानेसर्वातलहानवसूर्यमालिकेतीलसर्वातवेगवानग्रहअसूनयाग्रहालाएकहीउपग्रहनाही.
2. ग्रहाचेनाव- शुक्र
· सूर्यापासुनचेअंतर- 10.82
· परिवलनकाळ- 243 दिवस
· परिभ्रमनकाळ- 224.7 दिवस
· इतरवैशिष्टे- सूर्यकुलातीलसर्वाततेजस्वीग्रहपृथ्वीवरूनसंध्याकाळीवसकाळीआकाशातदिसतो. हास्वत:भोवतीपूर्वेकडूनपश्चिमेकडेफिरतो.
3. ग्रहाचेनाव- पृथ्वी
· सूर्यापासुनचेअंतर- 14.96
· परिवलनकाळ- 23.56 तास
· परिभ्रमनकाळ- 365 1/4 दिवस
· इतरवैशिष्टे- सूर्यमालिकेतकेवळपृथ्वीवरचप्राणीसृष्टीववनस्पतीसृष्टीआढळते. हाग्रहजलग्रहम्हणूनओळखलाजातो. चंद्रहापृथ्वीचाउपग्रहआहे.
4. ग्रहाचेनाव- मंगळ
· सूर्यापासुनचेअंतर- 22.9
· परिवलनकाळ- 24.37 तास
· परिभ्रमनकाळ- 687
· इतरवैशिष्टे- शुक्रानंतरचापृथ्वीच्याजवळीलदूसराग्रह. याग्रहासदोनउपग्रहआहेत.
5. ग्रहाचेनाव- गुरु
· सूर्यापासुनचेअंतर- 77.86
· परिवलनकाळ- 9.50 तास
· परिभ्रमनकाळ- 11.86 वर्षे
इतरवैशिष्टे- सूर्यकुलातीलसर्वातमोठाग्रहअसूनगुरूलात्रेसष्टउपग्रहआहेत.
6. ग्रहाचेनाव- शनि
· सूर्यापासुनचेअंतर- 142.6
· परिवलनकाळ- 10.14 तास
· परिभ्रमनकाळ- 29 1/2 वर्ष
· इतरवैशिष्टे- सूर्यकुलातीलदूसरामोठाग्रहयाग्रहाभोवतीकडीआहेत. याग्रहासत्रेपन्नउपग्रहआहेत.
7. ग्रहाचेनाव- युरेनस
· सूर्यापासुनचेअंतर- 268.8
· परिवलनकाळ- 16.10 तास
· परिभ्रमनकाळ- 84 वर्षे
· इतरवैशिष्टे- याग्रहाचाशोध 13 मार्च 1781 रोजीजर्मनखगोलशास्त्रज्ञहर्षलनेलावला. हाग्रहजर्मनदेवतायुरेनसयानावानेओळखलाजातो. याग्रहाससत्तावीसउपग्रहआहेत. हास्वत:भोवतीपूर्वेकडूनपश्चिमेकडेफिरतो.
8. ग्रहाचेनाव- नेपच्यून
· सूर्यापासुनचेअंतर- 449.8
· परिवलनकाळ- 16 तास
· परिभ्रमनकाळ- 164 1/2 वर्षे
· इतरवैशिष्टे- याग्रहाचाशोधसन 1886 मध्येलागला. याग्रहासएकूणतेराउपग्रहआहेत. हास्वत:भोवतीपूर्वेकडूनपश्चिमेकडेफिरतो.
महाराष्ट्राचीप्रशासकीयरचना
राज्याचेविधीमंडळ-
· व्दिगृही ( विधानसभावविधानपरिषद)
· विधानसभेचीसभासदसंख्या- 288+1
· विधानपरिषदेचीसभासदसंख्या- 78
· एकूणजिल्हे- 36
· उपविभाग- 182
· एकूणतालुके- 355
· एकूणमहसुलीगावे - 43,137
· जिल्हापरिषदा- 34
· पंचायतसमित्या- 351
· ग्रामपंचायती- 27,873
· नगरपालिका- 226
· महानगरपालिका- 26 ( नवीमुंबई , मुंबई , ठाणे , अकोला , नागपूर , चंद्रपूर , धुळे , कल्याण-डोंबिवली , नाशिक , पुणे , कोल्हापूर , सोलापूर , लातूर , औरंगाबाद , पिंपरी-चिंचवड , उल्हासनगर , अमरावती , परभणी , जळगांव , सांगली-मिरज-कुपवाड , नांदेड-वाघाडा , भिवंडी-निझामपूर , मालेगांव , मीरा-भाईदंर , वसई-विरार , अहमदनगर)
· कटकमंडळे- 7 पुणे , खडकी , देहुरोड(पुणे) , औरंगाबाद , कामठी(नागपूर) , भिंगार(अहमदनगर) , देवळाली(नाशिक).
महाराष्ट्राच्यासीमेलास्पर्शकरणारीराज्येवत्यांचेस्थान-
1. राज्य- गुजरात
· स्थान- महाराष्ट्राच्यावायव्येस
· स्पर्शकरणारेजिल्हे- पालघर , नाशिकवधुळे.
2. राज्य- मध्यप्रदेश
· स्थान- महाराष्ट्राच्याउत्तरेस
· स्पर्शकरणारेजिल्हे- धुळे , जळगाव , बुलढाणा , अमरावती , नागपूरवभंडारा.
3. राज्य- छत्तीसगढ
· स्थान - महाराष्ट्राच्यापूर्वेस
· स्पर्शकरणारेजिल्हे- भंडारावगडचिरोली.
4. राज्य- तेलंगणा
· स्थान- महाराष्ट्राच्याआग्येयस
· स्पर्शकरणारेजिल्हे- गडचिरोली , चंद्रपूर , यवतमाळवनांदेड.
5. राज्य- कर्नाटक
· स्थान- महाराष्ट्राच्यादक्षिणेस
· स्पर्शकरणारेजिल्हे- नांदेड , लातूर , उस्मानाबाद , सोलापूर , कोल्हापूरवसिंधुदुर्.
6. राज्य- गोवा
· स्थान- महाराष्ट्राच्यानैऋत्येस
· स्पर्शकरणारेजिल्हे- सिंधुदुर्ग
महाराष्ट्राचीमानचिन्हे
· महाराष्ट्राचीराजधानी- मुंबई
· उपराजधानी- नागपूर
· राज्यफळ- आंबा
· राज्यफूल- मोठाबोंडाराकिंवातामन
· राज्यपक्षी- हारावत
· राज्यप्राणी- शेकरू
· राज्यभाषा- मराठी
देशातीलनदीकाठीवसलेलीमहत्वाचीशहरे
1. झेलम- श्रीनगर
2. यमुना- आग्रा , दिल्ली
3. सतलज- लुधियाना
4. सिंधु- लेह
5. गंगा- वाराणसी
6. मुसी- हैद्राबाद
7. ब्रह्मपुत्रा- गुवाहाटी(गोहत्ती)
8. तापी- सुरत
9. गोदावरी- नांदेड , नाशिक
10. कृष्णा- विजयावाडा
11. साबरमती- अहमदाबाद
12. शरयू- अयोध्या
13. कावेरी- तंजावर
14. हुगळी- कोलकाता
15. गोमती- लखनऊ
महाराष्ट्रचीकोकणकिनारपट्टी:
स्थान : महराष्ट्रअरबीसमुद्रवसह्याद्रिपर्वतयांच्यादरम्यानदक्षिणोत्तरलांबपट्टयास ' कोकण ' म्हणतात.
विस्तार : उत्तरेस- दमानगंगानदीपासूनदक्षिणेस- तेरेखोलखाडीपर्यंत.कोकणकिनारपट्टी ' रिया ' प्रकारचीआहे.
लांबी : दक्षिणोत्तर= 720 किमी , रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी .
उत्तर भागातहीरुंदी 90 ते 95 किमी . तर दक्षिण भागातहीरुंदी 40 ते 45 किमी.
क्षेत्रफळ : 30,394 चौ.किमी.
कोकणातीलप्राकृतिकरचना:
· कोकणप्रदेशहासलगमैदानीनाही. हाभागडोंगरदर्यांनीव्यापलेलाआहे. परंतुकमीउंचीचासखलभागआहे.
· किनार्यपासूनपूर्वीकडेसखलभागाचीसमुद्रसपाटीपासूनऊंचीसुमारे 15 मीटर इतकीचआहे.
· कींनार्यापासूनपूर्वीकडेसह्याद्रीच्यापायथ्याशीहीऊंचीसुमारे 250 मी . पर्यंतचवाढते.
· उतारपूर्व-पश्चिमदिशेस ' मंद ' स्वरूपाचाआहे.
· याप्रदेशातसमुद्राकडीलबाजूससागरीलाटांच्याखणनकार्यानेवसंचयनकार्यानेवेगवेगळ्याप्रकारचीतयारझालेली ' भुरुपे ' आढळतात.
· उदा. सागरीगुहा , स्तंभ , आखाते , पुळणे , वाळूचेदांडेइ.
· कोकणचेउपविभाग:
· 1. उत्तरकोकण - ठाणे , मुंबईशहर , मुंबईउपनगर , रायगड.
· हाभागसखल , सपाट , वकमीअबडधोबडआहे.
· ओद्योगिकदृष्ट्याप्रगत.
· लोकसंख्येचीघनताअधिक.
· नागरीलोकसंख्याजास्त.
· दक्षिणकोकण - रत्नागिरी , सिंधुदुर्ग
· हाभागखडकाळवअबडधोबडआहे.
· ओद्योंगिकदृष्ट्याअप्रगत.
· लोकसंख्येचीघनताकमी.
· पारंपरिकव्यवसाय.
· खनिजसंपत्तीच्यादृष्टीनेमहत्वाचे.
समुद्रसपाटीपासूनच्याउंचींनुसारकोकणचेआणखीदोनभागपडतात.
1. खलाटी(पश्चिमकोकण) : समुद्रकिनार्यालालागूनअसलेलाकमीउंचीचाप्रदेशम्हणजे ' खलाटी ' होय. याभागातगालाचीचिंचोळीमैदानेआढळतात.
याभागातमोठयाप्रमाणातनारळाच्याबागाआहेत.
2. वलाटी(पूर्वकोकण) : खलाटीच्यापूर्वेसअसलेल्यासह्याद्रीच्यापायथ्यापर्यंतचाकमी-अधिकउंचीच्याडोंगराळवटेकड्यांनीव्यापलेल्यातुलनात्मकउंचप्रदेश
म्हणजेच ' वलाटी ' होय. हाभागफलोत्पादांनाच्यादृष्टीनेमहत्वाचाठरतो. डोंगरउतारवरभाताचेपीकघेतलेजाते.
कोकणातीलविविधप्रकृतीकभुरुपे
1. खाडी : भारतीचेपाणीनदीच्यामुखातजेथपर्यंतआतशिरतेत्याभागालाखाडीम्हणतात.
ठाणे: दाटीवरे , डहाणू , वसई , मनोरी , वठाणे
मुंबईउपनगर: मालाड , माहीम
मुंबई: माहीम
रायगड: पनवे , उरण , धरमतर , रोहा , राजापुरी , बाणकोट
रत्नागिरी: दाभोळ , जयगड , विजयदुर्ग
सिंधुदुर्ग: देवगड , कालवली , कर्ली , तेरेखोल
2. पुळनी : समुद्रकिनार्याजवळसागरीलाटांच्यासंचयनकार्यामुळेउथळकींनार्यावरतयारहोणार्यावाळूच्यापट्टयाना ' पुळन ' असेम्हणतात.
मुंबईउपनगर: जिहूबीच
मुंबईशहर
दादर , गिरगाव
रत्नागिरी: गणपतीपुळे , हर्न , गुहागर
सिंधुदुर्ग: मालवनजवळतरकर्ली , शिरोड , दापोली , उमादा
रायगड: अलिबाग , मुरुड-जंजिरा , श्रीवर्धन
3. वाळूचेदांडे : सागरीलाटांमुळेउथळकींनार्यावर ' वाळूचेदांडे ' तयारहोतात.
खरदांडा(रायगड)
4. बेटे : मुंबई: मुंबईबेट
रायगड: धारपूरी(एलिफंटाकेव्ह)
अलिबाग: खांदेरी , उंदेरी
सिंधुदुर्ग: कुरटे(सिंधुदुर्गकिल्ला)
मुंबईउपनगर: साष्टी , अंजदिव
5. बंदरे : महाराष्ट्राच्याकिनारपट्टीलालहानमोठे 49 बंदरेआहेत.
मुंबई= मुंबई , ठाणे= अलिबाग , न्हावाशेवा( JNPT),
रत्नागिरी= हर्न , जयगड= रत्नागिरी ,
सिंधुदुर्ग= मालवण , वेंगुले , रेड्डी
6. खनिजे : बॉक्साईट= ठाणे ,
म्यंगेणीज= सिंधदुर्ग ,
क्रोंमाईत= सिंधुदुर्ग , रत्नागिरी , लोहव
जिप्सम= रत्नागिरी
7. नद्या : ठाणे: दमनगंगा , सूर्या , तानसा , वैतरणा , काळू , पिंजाल , भारसाई , उल्हास , मुरबाडी ,
मध्यप्रदेश: पताळगंगा , आंबा , कुंडलिका , काळ , सावित्री , वाशिष्ठी , शास्त्री
दक्षिणकोकण: काजवी , मुचकुंदी , वाघोटने , शुक , गड , कर्ली , तेरेखोल.
जास्तलांबी- वैतरणा , वउल्हासमुखाजवळप्रवाहकिनार्याससमांतर. कारण , ' डोंगरांच्यारांगा '
8. किल्ले : जिल्हेडोंगरीकिल्लेव सागरीकिल्ले
ठाणेवसूली , माहुली , भंडारगड , पळसगडअर्नाळा
रायगडकर्नाळा , शिवथर , माळांगगड , रायगडजंजिरा
रत्नागिरीजयगड , फत्तेगड , पुर्नगड , कानकदुर्गसुवर्नदुर्ग
सिंधुदुर्गरांगना , देवगड , भगवंतगड , मनोहारगड , सिंधुदुर्गविजयदुर्ग
भारतगड , पधगडसजैकोत
No comments:
Post a Comment